Thursday, 17 January 2013

Sangali Recruitment 2013

 सहायक कामगार आयुक्त कार्यालय, सांगली 


Walk IN INTERVIEW ON :- 31/01/2013

श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प सांगली संचलित, विशेष प्रशिक्षण केंद्र कवठेमहांकाळ व जुना बुधगाव रोड सांगली येथे शैक्षणिक निदेशक (3 जागा, शैक्षणिक पात्रता - डी. एड् / बी. एड्.), व्यवसाय निदेशक (1 जागा, शैक्षणिक पात्रता - पदवीधर, व्यवसाय कोर्स), लिपिक / लेखापाल (1 जागा, शैक्षणिक पात्रता - बी. ए., संगणक), शिपाई / मदतनीस (1 जागा, शैक्षणिक पात्रता - सातवी पास). अधिक माहितीसाठी 0233- 2672939 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या पदांसाठी थेट मुलाखती गुरुवार दि. 31 जानेवारी 2013 रोजी सकाळी 11 वाजता सहायक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली येथे होणार आहेत. 

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...